RAJE RAMRAO MAHAVIDYALAYA, JATH Dist- Sangli (Maharashtra) 416 404 DEPARTMENT OF ECONOMICS Year 2021-22 सूक्ष्म अर्थशास्त्र बी. कॉम. भाग-1 सेमिस्टर-1 प्रश्नसंच थोडक्यात उत्तरे लिहा व टिपा लिहा (प्रत्येकी ५ गुण ) १ ) मागणीचे प्रकार स्पष्ट करा . २ ) मागणीतील बदल स्पष्ट करा . ३ ) मागणी फलन म्हणजे काय ? ४ ) मागणी कोष्टक किंवा तक्ता ५ ) मागणी वक्र ६ ) समवृत्ती वक्र नकाशा याची संकल्पना स्पष्ट करा . ७ ) सीमांत पर्यायचा दराची संकल्पना स्पष्ट करा . ८ ) उपभोक्त्याचा समतोल ही संकल्पना स्पष्ट करा . ९ ) समवृत्ती वक्र विश्लेषण १० ) किंमत रेषा ११ ) किंमत ...
RAJE RAMRAO MAHAVIDYALAYA, JATH Dist- Sangli (Maharashtra) 416 404 DEPARTMENT OF ECONOMICS Year 2021-22 सूक्ष्म अर्थशास्त्र बी. कॉम. भाग-1 सेमिस्टर-2 प्रश्नसंच थोडक्यात उत्तरे लिहा व टिपा लिहा . (प्रत्येकी ५ गुण ) १ ) पूर्ण स्पर्धा म्हणजे काय ? २ ) पूर्ण स्पर्धेत उत्पादका च्या अधिक्य मापन स्पष्ट करा. ३ ) मक्तेदारी बाजारपेठ म्हणजे काय ? ४ ) मक्तेदारीची वैशिष्ट्ये . ५ ) मूल्यभेद म्हणजे काय ? ६ ) मूल्यभेदाचे प्रकार कोणते ते सांगा ? ७ ) एकाधिकार शक्तीचे प्रकार ८ ) मूल्यभेदाचे समर्थन ९ ) मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा १०...
Comments
Post a Comment