सूक्ष्म अर्थशास्त्र बी. कॉम. भाग-1 सेमिस्टर-1 प्रश्नसंच

 

 


                              RAJE RAMRAO MAHAVIDYALAYA, JATH

                                   Dist- Sangli (Maharashtra) 416 404

 

DEPARTMENT OF ECONOMICS Year 2021-22

 

सूक्ष्म अर्थशास्त्र बी. कॉम. भाग-1 सेमिस्टर-1
 प्रश्नसंच

 

थोडक्यात उत्तरे लिहा टिपा लिहा (प्रत्येकी ५ गुण )

) मागणीचे प्रकार स्पष्ट करा.

) मागणीतील बदल स्पष्ट करा.

) मागणी फलन म्हणजे काय ?

) मागणी कोष्टक किंवा तक्ता

) मागणी वक्र

) समवृत्ती वक्र नकाशा याची संकल्पना स्पष्ट करा.

) सीमांत पर्यायचा दराची संकल्पना स्पष्ट करा.

) उपभोक्त्याचा समतोल ही संकल्पना स्पष्ट करा.

) समवृत्ती वक्र विश्लेषण

१०) किंमत रेषा

११) किंमत परिणाम

१२) उत्पन्न परिणाम

१३) पर्यायचा परिणाम

१४)एंजेल वक्र

१५) मागणीचे पूर्वानुमान म्हणजे काय ?

१६) मागणी अंदाजावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.

१७) मागणी अंदाजाचे महत्त्व

१८) ग्राहक सर्वेक्षण पद्धती

१९) नमुना निवड

२०) कालमाला पद्धती

२१) आलेख पद्धती

२२) उत्पादन लाची वैशिष्ट्ये सांगा.

२३) उत्पादन फलनाचे प्रकार सांगा.

२४) स्थित आणि बदलते आदान

२५) बदलत्या प्रमाण नियमाचे टप्पे स्पष्ट करा.

२६) अंतर्गत बहिर्गत बचती

२७) विस्तार पथ

२८) समउत्पादन वक्र

२९) उत्पादनाचे आर्थिक क्षेत्र

३०) एकूण प्राप्ती स्पष्ट करा.

 

दीर्घोत्तरी प्रश्न (प्रत्येकी १० गुण )

) मागणीचे नियम सांगून त्याचे टिकात्मक परिक्षण करा.

) समवृत्ती वक्र म्हणजे का ? समवृत्ती वक्राचे गुणधर्म सविस्तर स्पष्ट करा.

) उपभोक्ताचा समतोल आकृतीद्वारे स्पष्ट करा.

) उत्पन्न परिणाम, किंमत परिणाम पर्यायता परिणाम आकृतीद्वारे सविस्तर स्पष्ट करा.

) मागणीचे पूर्वानुमान म्हणजे काय? मागणी पूर्वानुमानाचे महत्व स्पष्ट करा.

) मागणीचा अंदाज करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.

) बाजार सर्वेक्षण म्हणजे काय ? त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती स्पष्ट करा.

) बदलत्या प्रमाणाच्या नियमाची सविस्तर चर्चा करा.

 ) उत्पादन फलन संकल्पना स्पष्ट करून त्याचे प्रकार सांगा.

१०) उत्पादन प्रमाणफलाचा नियम सविस्तरपणे स्पष्ट करा.

११) समउत्पादन वक्र म्हणजे काय ? त्याचे गुणधर्म स्पष्ट करा.

१२) तांत्रिक पर्यायतेचा सीमान्त दर आकृतीसह विवेचन करा.

१३) अल्पकालीन खर्चाचे आकृती द्वारे सविस्तर विश्लेषण करा.

१४) दीर्घकालीन उत्पादन खर्चाच्या वक्राचे स्पष्टीकरण करा.

 

शिक्षकाचे नाव : प्रा.बोगुलवार ए.एच.

Comments

Popular posts from this blog

सूक्ष्म अर्थशास्त्र बी. कॉम. भाग-1 सेमिस्टर-2 प्रश्नसंच