सूक्ष्म अर्थशास्त्र बी. कॉम. भाग-1 सेमिस्टर-2 प्रश्नसंच

  

                               RAJE RAMRAO MAHAVIDYALAYA, JATH

                                   Dist- Sangli (Maharashtra) 416 404

 

DEPARTMENT OF ECONOMICS Year 2021-22

 

सूक्ष्म अर्थशास्त्र बी. कॉम. भाग-1 सेमिस्टर-2
 प्रश्नसंच 

 

थोडक्यात उत्तरे लिहा टिपा लिहा. (प्रत्येकी ५ गुण )

)पूर्ण स्पर्धा म्हणजे काय ?

) पूर्ण स्पर्धेत उत्पादकाच्या  अधिक्य मापन स्पष्ट करा.

) मक्तेदारी बाजारपेठ म्हणजे काय ?

) मक्तेदारीची वैशिष्ट्ये.

) मूल्यभेद म्हणजे काय ?

) मूल्यभेदाचे प्रकार कोणते ते सांगा ?

) एकाधिकार शक्तीचे  प्रकार

) मूल्यभेदाचे समर्थन

) मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा

१०) मक्तेदारीयुक्त स्पर्धा

११) विक्री खर्च

१२) वस्तूभेद

१३) अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

१४) किंमत नेतृत्वाची संकल्पना सविस्तर स्पष्ट करा.

) बाकदार मागणी वक्राची संकल्पना स्पष्ट करा

१६) किंमत युद्ध

१७ ) किंमत नेतृत्व

१८) बाकदार मागणी वक्र

१९) बदली उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करा

) आभास खंडाची संकल्पना सविस्तर स्पष्ट करा

) आभास खंड

२२) पैशातील वेतन वास्तव वेतन यातील फरक स्पष्ट करा

) वेतन भिन्नतेची कारणे स्पष्ट करा

) रोखतेचा सापळा

२५) एकूण व्याज आणि शुद्ध व्याज

२६) 'नफा हा उत्पादन कार्यातील धोका पत्करण्याबद्दलचा मोबदला आहे' या विधानाची चर्चा करा.

२७) नफ्याच्या अनिश्चितता सिद्धांताचे टिकात्मक परिक्षण करा.

२८) नफ्याची संकल्पना

२९) स्थूल नफा आणि निव्वळ नफा

 ३०) विमायोग्य धोके विमायोग्य नसणारे धोके

 

दीर्घोत्तरी प्रश्न  (प्रत्येकी १० गुण )

) पूर्ण स्पर्धेतील उत्पादकाच्या अधिक्याचे मापन आकृतीसह स्पष्टीकरण द्या.

 ) पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील उद्योगाच्या अल्पकालीन व दीर्घकालीन समतोलाचे स्पष्टीकरण करा.

) पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील उद्योगसंस्था अल्पकालीन दीर्घकालीन संतुनावस्था कशी प्राप्त करते ते स्पष्ट करा.

) मक्तेदारी म्हणजे काय? हे सांगून मक्तेदारीचे वैशिष्ट्य स्पष्ट करा.

) मक्तेदारी म्हणजे काय? हे सांगून मक्तेदारी बाजारातील उद्योग संस्थेचा समतोल कसा साधला जातो हे स्पष्ट करा.

) मक्तेदारी म्हणजे काय? मक्तेदारीतील अल्पकालीन उत्पादन किंमत निश्चिती स्पष्ट करा.

) मूल्यभेद म्हणजे काय ? मूल्यभेदाचे  प्रमुख प्रकार स्पष्ट करा.

) मूल्यभेद म्हणजे काय ? मक्तेदारीतील मूल्यभेदाचे महत्त्व स्पष्ट करा.

) मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय ? मक्तेदारीयुक्त स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

१०) मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील दीर्घकालीन समतोलाचा आढावा घ्या.

११) अल्पाधिकार बाजार म्हणजे काय ? अल्पाधिकार बाजाराची प्रमुख वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

१२) अल्पाधिकार म्हणजे काय ? अल्पाधिकार बाजारात किंमत कशी निश्चित होते हे स्पष्ट करा.

१३) खंड म्हणजे काय ? ते सांगून रिकार्डोच्या खंडविषय सिद्धांताचे परीक्षण करा.

१४) आधुनिक खंड सिद्धांताचे चर्चा करा.

१५) वेतन भिन्नता म्हणजे काय ?  वेतन भिन्नतेची कारणे स्पष्ट करा.

१६) वेतन म्हणजे काय ? पैशातील वेतन वास्तव वेतन या संकल्पना सविस्तर स्पष्ट करा.

१७) व्याजाच्या रोकड पसंती सिद्धांताचे टिकात्मक परिक्षण करा.

) स्थूल नफा आणि निव्वळ नफा या संकल्पना स्पष्ट करा,

 

शिक्षकाचे नाव : प्रा.बोगुलवार ए.एच.

 

Comments

Popular posts from this blog

सूक्ष्म अर्थशास्त्र बी. कॉम. भाग-1 सेमिस्टर-1 प्रश्नसंच